शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०११

MIMARATHIMYMARATHI:  https://www.facebook.com/groups/297270046968854/...

MIMARATHIMYMARATHI: https://www.facebook.com/groups/297270046968854/
...
: https://www.facebook.com/group s/297270046968854/ जयसिंगराव गायकवाड पाटील साहेब यांच्या सर्व चाहत्यांसाठी सूचना : साहेबांच्या सर्व मित्र...
 https://www.facebook.com/groups/297270046968854/

जयसिंगराव गायकवाड पाटील साहेब यांच्या सर्व चाहत्यांसाठी सूचना :

साहेबांच्या सर्व मित्र परिवाराला एकत्र करण्यासाठी "राष्ट्रीय नेते जयसिंगराव गायकवाड" हा ग्रुप तयार आहे तरी आपण सर्वांनी या ग्रुप ला जॉईन व्हावे हि विनंती !
माननीय जयसिंगराव गायकवाड पाटील साहेब -

साहेब हे बीड जिल्ह्याचे तीन वेळा खासदार राहिले आहेत .त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक मित्र माणुसकीच्या बंधाने जोडले ,प्रत्येक मित्राला साहेब हे लाखोंच्या गर्दी मध्ये सुधा सहजतेने ओळखतात .हा प्रत्येकाला आलेला अनुभव असेल .

मराठवाडा मधील एक असामान्य नेते ,देश प्रेमी व आपल्या मातीला ;आपल्याला माणसाना ओळखणारे,आध...ुनिक विचार , शेतकऱ्यांशी असलेले ऋणानुबंध , आपल्या समाजाची खरी जाणीव , तरुणाईचे आवडते नेते , शत्रू सुधा ज्यांचा पासून सावध राहतो असे साहेब...!

आपल्या राजकीय कारकिर्दी मध्ये त्यांनी ,
*पूर्व शिक्षण राज्यमंत्री,भारत सरकार,
पूर्व खान राज्यमंत्री,भारत सरकार,
पूर्व सहकार राज्यमंत्री ,भारत सरकार,
...
लोकसभा सदस्य (12वी लोकसभा )
लोकसभा सदस्य (13वी लोकसभा )
लोकसभा सदस्य (१४वी लोकसभा )

तथा आज राष्ट्रीय महामंत्री ,भारतीय जनता किसान मोर्चा इत्यादी जबाबदार्या यशस्वीपणे पार पाडल्या.

त्यांच्या सर्व चाह्त्य्ना ,मित्र परिवाराला एकत्र आणण्यासाठी केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे...!

साहेबांनी मला सदर समूह चालवण्यासाठी परवानगी दिली व मला माझ्या कामा मध्ये हातभार लावण्या साठी व मार्गदर्शन करण्या साठी तयारी दर्शवली त्या बद्दल मी त्यांचा शतश ऋणी आहे !!!!

बीड जिल्ह्याच्या राजकारणात असा विकास कामे करणारा दुजा न होणे !!!!

धन्यवाद....!!!!

गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०११

आपल्या  मतदारसंघातील , जिल्ह्यातील  विविध पक्ष्यांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना माजे नम्र निवेदन आहे कि ,आपल्या ग्रुपमध्ये पोस्ट कोणी केलीली आहे ,तो कोणत्या धर्माचा तो कोणत्या जातीचा आहे ,कोणत्या पक्षाचा आहे ,कोणत्या भाघातील आहे हे न बघता त्याने पोस्ट मध्ये काय विचार मांडले आहेत त्याचे समर्थन अथवा विरोध शब्दरूपी शस्त्राणि करावा (अर्थात पोस्ट करण्यामाघाचा त्याचा उद्देश काय आहे हे तपासणे आपला अधिकार आहे )
        उगीचच धर्म ,जात, पक्ष वेगळा आहे म्हणून विरोध करणे किंवा धर्म , जात ,पक्ष एक आहे म्हणून समर्थन करणे ग्रुपच्या उद्देशाला न शोभणारे आहे .त्याचे विचार जर पटत नसतील तर आपले विचार मांडावेत पण वैक्तिक टीका टिप्पणी टाळावी .
       
        त्या साठीच मी वरील पोस्ट केले आहे ,शिवाजी महाराजांनी सर्व धर्म ,अठरा पगड जातींना घेवून जुलमी राज्याकार्त्याविर्रूढ  विरुद्ध युद्ध पुकारले त्याला सर्वांनी साथ दिली . सध्या महाराजांच्या नावावर अनेक पक्ष ,संघटना ग्रुप आपली स्वार्थाची पोळी भाजत आहेत . त्या साठी जे पक्ष संघटना ग्रुप महाराजांचे आचार ,विचार पळत असतील त्यांना अवश्य समर्थन द्यावे व जे त्यांच्या आचार विचारांच्या विरुद्ध वागत असतील त्यांना मतदान रुपी शस्त्राणि विरोध करावा
             ग्रुप मधील सर्वांनी वरील पोस्ट  वर  like   (आवडले),comment (प्रतिक्रिया ), 
share (आपणास आवडलेले पोस्ट फेसबुक वरील आपल्या समविचारी लोकांसोबत    वाटणे,) या शब्दरूपी शस्त्रांचा वापर अवश्य करावा . ज्या वरून मला समजेल कि आपला ग्रुप चे सदस्य कोणत्या हेतूने आपल्या ग्रुप मध्ये सामील झाले आहेत   see  more  वर जावून हातात जे आहे (mouse ) त्याचे  डावे बटन दोन वेळेस लवकरात लवकर दाबावे(double  click 

मंगळवार, १ नोव्हेंबर, २०११

माननीय  जयसिंगराव गायकवाड  पाटील हे बीड जिल्हा धारूर  तालुक्यात जन्माला आलेले मराठवाड्यातील सुपुत्र .प्रमोद महाजन ,गोपीनाथ  मुंढे,यांच्या बरोबर विद्यार्थी दशेत मराठवाडा मुक्तिसंग्रामात  गावो गावी जावून पत्रके वाटण्याच्या निमित्ताने मराठवाड्यातील प्रत्येक गावातील लोकांशी त्यांनी जवळीक साधली
त्याच शिधोरीवर कुठलेही अर्थकारण न करता पाध्वी धर मतदार संघातून आमदार म्हणून त्यांनी विधान सभेत प्रतिनिधित्व मिळवले ,कोन्ग्रेस (राष्ट्रवादी) चा किल्ला समजली जाणार्या बीड जिल्ह्यातून खासदारकी हि मिळवली अटल बिहारी वाजपेयींचे सच्चे सेवक होते म्हणून त्यांना सुरुवातीला केंद्रीय शालेय शिक्षण राज्य मंत्री व नंतर मुरली मनोहर जोशी ह्यांच्या अधिपत्या खाली मानव संसाधन खाते देण्यात आले ,खनिकर्म राज्य मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पहिले . हा प्रगतीचा आलेख पाहून ऐके काळाचे वर्ग मित्र प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंढे यांचे पित्त खवले त्यांनी लाल  कृष्ण अडवाणी ह्यांच्या मदतीने त्यांना मंत्री पदावरून पायउतार केले कारण काय तर अमुक एक्या समाजात जन्म घेतला . हीच भाजपची धर्मनिरपेक्षता .तरी हि हार न मानता ते प्रामाणिक पणे काम करीत राहिले .सर्व जातीय ,सर्व पक्षीय लोक आपल्या पेक्ष्या दिल्ली दरबारात तसेच जनतेच्या दरबारात मान देतात हे पाहून स्व. प्रमोद महाजन आणि मुंढे यांनी मिळून कटकारस्थान केले व अडवानींचे कान भरून मंत्रीपदावरून पायउतार होण्यास भाग पाडले.हार मानेल तो कुठला आर्य हे ब्रीद वाक्य घेवून शरद पवार साहेब्न्च्या आशीर्वादाने ,जयदत्त अण्णा क्षीरसागरांच्या मदतीने बीड शहरात राहिला घर नसताना देखील मित्रांच्या घरात राहून पुन्हा एकधा बीड चे खासदार म्हणून निवडून आले ,माशी कुठे शिंकली ते मला अद्याप कळले नाही त्या नंतर व्हाया शिवसेना परत बाजपा मध्ये ते प्रामाणिक पणे काम करत आहेत .त्यंचा आवडलेला गुणधर्म म्हणजे ते प्रत्येकाला नावानिशी ओळखतात काल त्यांचा वाढ  दिवस होता त्यांना तशी १२० ह्या प्रमाणे सुभेच्या येत होत्या .त्यांनी स्वतःशी आपल्यावर प्रेम करणाऱ्या निस्वार्थी कार्यकर्त्यावर असेच प्रेम करत राहावे हे मी अण्णा हजारे यांच्या वतीने आशीर्वाद देवून त्यांची ऐर्धावत राहिलेली स्वप्ने पूर्ण व्हावीत हि आई तुल्जाभावानीच्या चरणी प्रार्थना करतो

रविवार, ३० ऑक्टोबर, २०११


आपल्या देशात गांधीजींना लोकांनी उस्त्फुर्तपणे  महात्मा ही उपाधी दिली आहे. शिवाय महाराष्ट्रात थोर समाज
सुधारक जोतीराव फुले यांनाही लोकांनी महात्मापद बहाल केले आहे. अलीकडेच अण्णा हजारे यांनाही लोकांनी महात्मापद बहाल केले आहे 
         अण्णा हजारे यांना राळेगण सिध्दिवासियांनी ठराव करून 'महात्मा ' ही पदवी बहाल केली अण्णांनी 'मला महात्मा म्हणू नका असे यानंतर लगेचच जाहीर केले असले तरी या पार्श्वभूमीवर  काही मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक आहे . मुळात एखद्या व्यक्तीच्या उद्दत्तातेचे दर्शन अनेकदा झाले कि लोकांच्या मनात एक आदरभाव आपोआप निर्माण होतो आणि जनताच महात्मा हि उपाधी द्यायला लागते  अण्णांच्या कार्याबद्दल किंवा त्यांच्या व्यक्तीमात्वाबद्दल कुणालाही अनादर नाही .पण अण्णांचे कार्य महात्मा   गांधी ,फुले यांच्या तुलनेत विचार करावा असे आहे हे लोकांना पटले तर लोक  त्यांना आपोआपच महात्मा म्हणायला लागणार आहेत .त्यासाठी कोणाला ठराव करीत बसण्याची गरज नाही आणि कोणी तरी कोणाला सांगण्याचीही गरज 
आपल्या देशात गांधीजींना लोकांनी उस्त्फुर्तपणे  महात्मा ही उपाधी दिली आहे. शिवाय महाराष्ट्रात थोर समाज
सुधारक जोतीराव फुले यांनाही लोकांनी महात्मापद बहाल केले आहे. अलीकडेच अण्णा हजारे यांनाही लोकांनी महात्मापद बहाल केले आहे 
      अलीकडेच अण्णा हजारे यांना राळेगण सिध्दिवासियांनी ठराव करून 'महात्मा ' ही पदवी बहाल केली अण्णांनी 'मला महात्मा म्हणू नका असे यानंतर लगेचच जाहीर केले असले तरी या पर्स्वभूमीवर काही मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक आहे . मुळात एखद्या व्यक्तीच्या उद्दत्तातेचे दर्शन अनेकदा झाले कि लोकांच्या मनात ऐक आदरभाव आपोआप निर्माण होतो आणि जनताच महात्मा हि उपाधी द्यायला लागते  अण्णांच्या कार्याबद्दल किंवा त्यंच्या व्याक्तीमात्वाबद्दल कुणालाही अनादर नाही .पण अण्णांचे कार्य महात्मा   गांधी ,फुले यांच्या तुलनेत विचार करावा असे आहे हे लोकांना पटले तर लोक  त्यांना आपोआपच महात्मा म्हणायला लागणार आहेत .त्यासाठी कोणाला ठराव करीत बसण्याची गरज नाही आणि कोणी तरी कोणाला सांगण्याचीही गरज नाही 

गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०११

मित्रानो , आपण आपण माकड आणि भांडणार्या मांजराची गोष्ठ  ऐकली असेल , त्यापूर्वी आपल्या भाघाला समृद्ध करणारे शेतकरी कामगार पक्षाचे  पंडित अन्ना     चेडे ,  स्वर्गीय    कुंडलिक राव घोडके ,महारुद्रबाप्पा मोटे यांना आदरांजली  वाहून मी  हे शब्ध  पुष्प गुंफण्याचे निरर्थक प्रयत्न करत आहे
          साखर कारखाना आणि पश्चिम  महाराष्ट्र असे समीकरण पूर्वी होते,    त्याला तीज्नांजली  देवून वरील व्यक्तींनी  आपल्या भाघात साखर कारखाना आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्या साठी राजकारण आडवे  आले त्या मुळे शिव शक्ती ,बाणगंगा  हे साखर कारखाने  सामान्य शेतकर्यांनी  शेयार्साचे पैसे भरून देखील  वेळेत अस्तित्वात आले नाहीत , त्या मुळे मुंबई वासी मूळ इंदापूर निवासी  बोरकरांनी  साखर कारखाना  अल्पावधीत उभा केला,  परंतु आपल्याच भाघात तीन कारखाने अस्तित्वात असताना आपल्याच भाघातील ताध्प्दार नेतृत्व सुर्जीत्सिंह ठाकूर  यांनी  तीन तालुकांच्या सिमेवर पश्चिम महाराष्ट्रात कारखाना उभा करण्यासाठी दिवाळी पाधाव्याचा मुहूर्त साधला  त्यांचे अभिनंदन मी स्वतः सुधीर चौधरी , प्रशांत बाबा चेडे , राहुल मोठे करतो .
                 मी आपल्या ग्रुप मधील प्रत्येक सदस्यांना  विनंती करतो कि वरील माहितीचा आधार घेवून कुठल्याही भूल थाफाला बळी न पडता शेतकऱ्यांचे हित जपणाऱ्या व्यक्तीलाच  सहकार्य करावे .आपल्या भाघात जेन्वा साखर कारखाने नाहव्ते तेंवा पश्चिम महाराष्ट्रातील कारखान दरानी मजूर पुरवठा करणारा बीड जिल्ह्याला  मुंढे सारखा  मजुरांचा कैवारी ,असणार्या मुंढे स्वतः  गजानन कारखाना बंद पाढून धेखील स्वतःचा कारखान उभा करू शकले नाहीत हे न समजण्या इतके आपण भोले नाहीत .आपल्याच भाघातील कारखान्याला विरोध करून स्वतःची पोळी  भाजानार्याना हि नम्र विनंती